Pune News | पुण्यात शिवसैनिकांची Eknath Shinde यांना साथ, शिवसेनेला मोठा धक्का | Sakal Media
2022-07-05 210 Dailymotion
मुंबईपाठोपाठ पुण्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात सामील झालेत. तर, पुण्यातील ५ शिवसेना नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.